कमिशनच्या टक्केवारीत लाच मागणाऱ्या महिला नायब तहसीलदाराला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकानाकडून त्याला मिळालेल्या एकूण कमिशनपैकी टक्केवारीने लाच मागणाऱ्या महिला पुरवठा निरिक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार हदगाव यांना न्यायालयाने एका दिवसासाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे. हदगावच्या पुरवठा निरिक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांनी एका स्वस्त धान्य दुकानदाराकडून त्याला मिळालेल्या 57 हजार रुपयांच्या कमिशनमध्ये 20 टक्के रक्कमेची लाच मागितली. ती 11 हजार 400 … Continue reading कमिशनच्या टक्केवारीत लाच मागणाऱ्या महिला नायब तहसीलदाराला पोलीस कोठडी