चोरीच्या गुन्ह्यातीली आरोपी पोलीस लोहमार्ग पोलीसांना सापडेना

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड रेल्वे पोलीसांच्या हद्दीत असणाऱ्या पुर्णा रेल्वे स्थानकावर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या चोरी प्रकरणात त्यांचाच पोलीसाचा सहभाग असल्याचे पुरावे रेल्वे पोलीसांनी शोधले. न्यायालयाने त्या चोरी प्रकरणातील पोलीसाची जामीन 10 नोव्हेंबर रोजी रद्द केली. पण अद्याप तो सापडला नाही. विशेष म्हजणे त्याच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला रेल्वे पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सलग्न करण्यात आले … Continue reading चोरीच्या गुन्ह्यातीली आरोपी पोलीस लोहमार्ग पोलीसांना सापडेना