हातावर लिहिलं; ‘तो पोलीस उपनिरीक्षक माझ्यावर अत्याचार करत होता’… आणि डॉक्टरने दिला जीव!  

कलकत्त्यात घडलेल्या डॉक्टर महिलेवरील बलात्कारप्रकरणाची चर्चा देशभर झाली. परंतु आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील घटनेनेही संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. साताऱ्यातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या डाव्या हाताच्या तळहातीवर काय घडले याची हकीकत लिहून ठेवली होती. तिच्यावर अत्याचार करणारा महाराष्ट्र पोलीस दलातील एक उपनिरीक्षक असल्याचे समोर आले आहे.ज्यांच्याकडे कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तेच … Continue reading हातावर लिहिलं; ‘तो पोलीस उपनिरीक्षक माझ्यावर अत्याचार करत होता’… आणि डॉक्टरने दिला जीव!