दहा हजारांची लाच घेणारा तलाठी पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-7/12 च्या नोंदीसाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या तलाठ्याला विशेष न्यायाधीश डॉ.एस.डी. तावशीकर एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. 6 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार त्यांची वडीलोपार्जित शेती मौजे कुष्णुर ता.नायगाव येथे गट क्रमांक 116, 146, 407 मध्ये मिळून 2 हेक्टर 21 आर आहे. त्या शेतीचे नाव वारसा हक्का प्रमाणे त्यांच्या वडीलांच्या नावावर 7/12 ची … Continue reading दहा हजारांची लाच घेणारा तलाठी पोलीस कोठडीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed