मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांविरुध्द अश्लिल शब्द वापरणाऱ्याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला

मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांविरुध्द अश्लिल शब्द वापरणाऱ्याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला नांदेड(प्रतिनिधी)-मे महिन्यात सारखणीच्या समस्या या व्हाटसऍपगु्रपवर आम्ही लिहु शकणार नाही अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज वितरण कंपनीचे अभियंता यांच्या संदर्भाचे संदेश प्रसारीत करणाऱ्या सारखणीच्या एका व्यक्तीची तिसऱ्यांदा जामीन नाकारण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी जारी केले आहेत. सारखणीचे सरपंच सुर्यभान … Continue reading मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांविरुध्द अश्लिल शब्द वापरणाऱ्याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला