लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी अटकेत – २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
हदगाव (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजूर विहिरीसाठी सोलार, तुषार सिंचन व ठिबक सिंचन साहित्य मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी बालासाहेब पुंडलिकराव सूर्यवंशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई नांदेड शहरातील चैतन्य नगर भागात नंदी हॉटेलमध्ये करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० … Continue reading लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी अटकेत – २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed