किनवट येथील श्रीकांत कंचरलावार यांच्या खूनासाठी तिन आरोपी दोषी जाहीर; शिक्षा 30 सप्टेंबर रोजी
नांदेड(प्रतिनिधी)-सन 2022 मध्ये किनवट येथे घडलेल्या एक खून प्रकरणातील पाच आरोपींपैकी दोघांची सुटका करून तिन जणांना दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ.स्वप्नील तावशीकर यांनी सदोष मनुष्यवधासाठी दोषी जाहीर केले आहे. या तिघांची शिक्षा मात्र 30 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. दि.12 डिसेंबर 2022 रोजी किनवट शहरातील भोईगल्लीमध्ये श्रीकांत भुमन्ना कंचरलावार यांच्यावर हल्ला झाला. हा प्रकार सकाळी … Continue reading किनवट येथील श्रीकांत कंचरलावार यांच्या खूनासाठी तिन आरोपी दोषी जाहीर; शिक्षा 30 सप्टेंबर रोजी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed