मनपाच्या स्थापत्य उपअभियंत्याला दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-28 हजार रुपयंाची लाच स्विकारणाऱ्या महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कार्यरत कंत्राटी स्थापत्य उपअभियंत्याला दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. 15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेत कार्यरत आणि गुंठेवारी विभागाचे काम पाहणाऱ्या स्थापत्य उपअभियंता विजय शेषराव दवणे यास 28 हजारांची लाच घेतल्यास पकडले. वजिरबाद पोलीस ठाण्यात या संदर्भाने गुन्हा दाखल झाला … Continue reading मनपाच्या स्थापत्य उपअभियंत्याला दोन दिवस पोलीस कोठडी