मनपाचा स्थापत्य उपअभियंत्याला 30 हजारांची लाच स्विकारल्यानंतर अटक
नांदेड(प्रतिनिधी)-कंत्राटी पध्दतीवर नेमणूकीस असलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील स्थापत्य अभियंता 30 हजारांच्या लाच जाळ्यात अडकला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. दि.15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या लेखी तक्रारीनुसार महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कंत्राटी पध्दतीवर नेमणूकीस असलेला स्थापत्य अभियंता विजय शेषराव दवणे हा तक्रारदाराच्या दोन गुंठेवारी संचिका मंजुरी … Continue reading मनपाचा स्थापत्य उपअभियंत्याला 30 हजारांची लाच स्विकारल्यानंतर अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed