पोलीस अंमलदार बालाजी सातपुते जिवघेणा हल्लाप्रकरणातील सत्य जखमी बालकांच्या जबावरून बाहेर येईल

नांदेड(प्रतिनिधी)-काल दुपारी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचा भाऊ केशव सातपुत यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्यानंतर रात्री 10 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.यामध्ये चार आरोपींच्या नावासह इतर सहा जण आरोपी असल्याचे लिहिलेले आहे. आरोपीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा नातलग सुध्दा समाविष्ट असल्याची चर्चा आहे. सोबतच या प्रकरणातील दोन जणांना … Continue reading पोलीस अंमलदार बालाजी सातपुते जिवघेणा हल्लाप्रकरणातील सत्य जखमी बालकांच्या जबावरून बाहेर येईल