वजिराबादमधील पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांच्या बंधूवर जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचे बंधू केशव सातपुते या दोघांवर दोन तासापुर्वी विष्णुपूरी गावात जिवघेणा हल्ला झाला आहे. हल्लेखोर 4-5 संख्येत होते असे सांगण्यात येत आहे. दोन्ही सातपुते बंधू सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी 3 वाजेच्यासुमारास विष्णुपूरी गावात राहणारे आणि वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत … Continue reading वजिराबादमधील पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांच्या बंधूवर जिवघेणा हल्ला