ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर आज ही गुन्हा दाखल नाही; काही पत्रकारांनी खाल्ले ‘मोदक’

कंधार (प्रतिनिधी)-12 सप्टेंबर रोजी कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलवळ टोल नाक्याजवळ एक ट्रक पलटला त्यात तांदुळ भरलेला होता आणि हा तांदुळ स्वस्त धान्य दुकानाचा असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत कंधार पोलीसांनी आज वृत्तलेपर्यंत तरी गुन्हा दाखल केला नाही. याप्रमाणे कंधारच्या काही पत्रकारांनी मोदक खाल्ल्याची चर्चा सुरू झाली आहे. परवा 11 सप्टेंबर रोजी कंधार पोलीस ठाण्याच्या … Continue reading ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर आज ही गुन्हा दाखल नाही; काही पत्रकारांनी खाल्ले ‘मोदक’