पत्रकार संघटनेच्या सिडकोमधील 10 हजार चौरस फुटाच्या भुखंडावर अतिक्रमण

नांदेड(प्रतिनिधी)-इतरांचा गळा केसाने अर्थात शब्दाने कापणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेचा गळा कापण्याचा प्रकार सिडको भागात घडत आहे. 10 हजार चौरस फुट जागेवर कोणी तरी कब्जा मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण इतरांचे शोधून-शोधून लिहिणाऱ्या पत्रकारांना आपले काय चोरीला जात आहे हेच दिसत नाही. विशेष म्हणजे ही जागा मुख्यमंत्री असतांना अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे. सोबतच काही पत्रकारांकडे आजही … Continue reading पत्रकार संघटनेच्या सिडकोमधील 10 हजार चौरस फुटाच्या भुखंडावर अतिक्रमण