श्री गणपती विसर्जन सोहळ्यात विघ्न;गाडेगावचे दोन युवक पाण्यात बुडाले ;अद्याप सापडले नाहीत

नांदेड,(प्रतिनिधी)-काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणरायांचे विसर्जन समाप्त झाले पण या विसर्जनात एक विघ्न सुद्धा गाडेगावच्या उबाळे कुटुंबीयांना आले. गोदावरी नदीत गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले अनुक्रमे 17 आणि 18 वर्षाचे दोन चुलत बंधू पाण्यात बुडून गेले आहेत.   आता सकाळी बातमी दिली पर्यंत ते उबाळे बंधू सापडले नव्हते.काल श्री गणेश विसर्जन सोहळा पार पडताना भक्तांनी … Continue reading श्री गणपती विसर्जन सोहळ्यात विघ्न;गाडेगावचे दोन युवक पाण्यात बुडाले ;अद्याप सापडले नाहीत