IPS वाघीण अजित पवारांना भिडली; कायद्याच्या रक्षकांची खरी परीक्षा;गडचिरोलीला जाण्याची तयारी ठेवा मॅडम

भारतीय पोलीस सेवेची (IPS) परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत दाखल झालेल्या अंजना कृष्णा या कर्तबगार महिला अधिकाऱ्याला एका गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्यांची राजकीय परिस्थिती सध्या डगमगलेली आहे, त्यांनी अंजना कृष्णा यांच्याशी थेट वाद घातला. “मी तुम्हाला ओळखत नाही,” असे अंजना यांनी स्पष्ट सांगितले, यावर अजित पवार चिडले आणि अरे-तुरे करत, “तुझ्यावर … Continue reading IPS वाघीण अजित पवारांना भिडली; कायद्याच्या रक्षकांची खरी परीक्षा;गडचिरोलीला जाण्याची तयारी ठेवा मॅडम