प्रेमाच्या किंमतीवर ऑनर किलिंग – मुलगी आणि प्रियकराला विहिरीत फेकले!

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने पती नसलेल्या युवकासोबत संबंध ठेवले, हे समजल्यावर संतप्त झालेल्या वडिलांनी तिचा व तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केला. त्यानंतर स्वतः पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.   प्राप्त माहितीनुसार, संजीवनी कमळे ऊर्फ सुरवणे (वय 19, मूळ राहणार बोरजुनी) हिचे एक वर्षापूर्वी गोळेगाव … Continue reading प्रेमाच्या किंमतीवर ऑनर किलिंग – मुलगी आणि प्रियकराला विहिरीत फेकले!