ऑनर किलींग करणारा आजोबा,वडील आणि काका पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मुलीचा आणि तिचा प्रियकराचा खून करणाऱ्या आजोबा, वडील आणि काका या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले आहे. बालाजी विठ्ठल भंडारे रा.बोरजुन्नी ता.उमरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ लखन बालाजी भंडारे आणि त्याची प्रेयसी संजीवनी सुदेश कमळे यांचा खून संजीवनीचे आजोबा लक्ष्मण पिराजी सुरणे, वडील मारोती लक्ष्मण सुरणे आणि काका माधव लक्ष्मण सुरणे या तिघांनी … Continue reading ऑनर किलींग करणारा आजोबा,वडील आणि काका पोलीस कोठडीत