जैविक खतांच्या काळाबाजाराविरोधात धनराज मंत्री यांचे उपोषण; प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन
नांदेड,(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना जैविक खतांची थेट विक्री न करता खत साठवणूक फक्त दुकानांतच केली जात आहे. याच माध्यमातून रेल्वेच्या रॅक पॉइंटवरून मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी असून, संबंधित चौकशीबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे धनराज बद्रीनाथ मंत्री यांनी 13 ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.पण आता पुन्हा त्याच अर्जाची … Continue reading जैविक खतांच्या काळाबाजाराविरोधात धनराज मंत्री यांचे उपोषण; प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed