परभणी सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण; झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्जच्या व्याख्येत बसत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्ज नव्हता तर ती ठरवून केलेली मारहाण होती असे अनेक व्हिडीओमध्ये दिसत आहे. घटनेच्यादिवशीचे सीसीटीव्ही व्हिडीओ जमा करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती यांच्याकडे होती आणि त्यांना हे माहित नाही की, त्या दिवशीचे दुपारी 2.45 ते पुढेचे सीसीटीव्ही फुटेज कसे कायब झाले आहेत. … Continue reading परभणी सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण; झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्जच्या व्याख्येत बसत नाही