14 ऑगस्ट पर्यंत शहाजी उमाप यांची बदली होणार?; एपीआयचे प्रसारण
नांदेड(प्रतिनिधी)-सोमवार ते गुरूवार हे चार दिवस नांदेड जिल्ह्यासाठी कोणती तरी आनंदी बातमी देणार आहेत असे प्रसारण लिंबगावचे माजी सहाय्यक पोलीस निरिक्षक करत आहेत. त्यांच्या प्रसारणाची बातमी अशी आहे की, 15 ऑगस्ट अगोदर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांची बदली होणार आहे. आहे ना गम्मत. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्रालय जे काम करते ते लिंबगावच्या माजी सहाय्यक पोलीस निरिक्षकांना … Continue reading 14 ऑगस्ट पर्यंत शहाजी उमाप यांची बदली होणार?; एपीआयचे प्रसारण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed