पोलीस अंमलदार लोपामुद्रा आनेराव टांझानियाचे शिखर सर करण्यासाठी रवाना
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लोपामुद्रा अनेराव या टांझानिया देशातील किलीमांजारो हे शिखर सर करण्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक अश्र्विनी जगताप, उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार आणि आपल्या सहकाऱ्यांच्या शुभकामना घेवून लोपामुद्रा टांझानियाकडे रवाना झाल्या आहेत. मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव या गावात शेतकरी … Continue reading पोलीस अंमलदार लोपामुद्रा आनेराव टांझानियाचे शिखर सर करण्यासाठी रवाना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed