रेड ओके स्पा-2 चा मालक शिवसेना(शिंदे गट) युवा जिल्हाप्रमुख

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील कॅनॉल रोड भागात सुरू असलेल्या रेड ओके स्पा-2 येथे पोलीसांनी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी छापा मारला. त्यात चार लोकांविरुध्द महिलांना अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल झाला. या स्पाचा मालक शिवसेना शिंदे गटाचा नांदेड दक्षीणचा युवा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे त्याला अटक झाली नाही काय? या संदर्भाने पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्याशी संपर्क साधला … Continue reading रेड ओके स्पा-2 चा मालक शिवसेना(शिंदे गट) युवा जिल्हाप्रमुख