सोमनाथ सुर्यवंशीला विना वैद्यकीय चाचणी अशोक घोरबांड यांनी 24 तासानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशीला 12 डिसेंबर रोजी परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक ययातीराव घोरबांड आणि त्यांच्या पोलीस अंमलदारांनी दुपारी 4 वाजता पोलीस ठाणे नवा मोंढा येथे आणले. ते एकूण 13 जण होते. त्याचा कोणताही लेखी रिपोर्ट अशोक घोरबांड यांनी दिला नाही किंवा त्यांच्या पोलीस अंमलदारांनी सुध्दा दिलेला नाही. सोमनाथ सुर्यवंशी सोबत आणलेल्या … Continue reading सोमनाथ सुर्यवंशीला विना वैद्यकीय चाचणी अशोक घोरबांड यांनी 24 तासानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले