अखेर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल
परभणी,(प्रतिनिधी)-परभणीतील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 00.01 वाजता नवा मोंढा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी विजयाबाई व्यंकटेश सूर्यवंशी (आई) यांच्या तक्रारीनुसार, या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचेही नाव नमूद करण्यात आले आहे. हा गंभीर … Continue reading अखेर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed