“कर्दनकाळ” शहाजी उमापांचा दुसऱ्या वर्षात प्रवेश;मागील ३६५ दिवसांचा प्रामाणिक लेखाजोखा!

महाराष्ट्र पोलीस दलातील खर्‍या अर्थाने कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे शहाजी उमाप यांच्या कार्यकाळातील दुसऱ्या वर्षाचा पहिला दिवस उद्या सुरू होतो आहे. महाराष्ट्रात नव्याने आलेला प्रत्येक आयपीएस अधिकारीदेखील उमाप यांचं नाव ऐकताच “चंद्रावरचा डाग” ओळखावा, तसं त्यांना ओळखतात. जुने अधिकारी तर त्यांचं नाव घेताच “धडधडीत आठवण” ठेवतात. पोलिसी जीवनात “पोलीस” या शब्दाला त्यांनी नेहमी ‘देवाचा दर्जा’ … Continue reading “कर्दनकाळ” शहाजी उमापांचा दुसऱ्या वर्षात प्रवेश;मागील ३६५ दिवसांचा प्रामाणिक लेखाजोखा!