सीव्हील मॅटरच्या नावाखाली रात्री 3 वाजता जागेचा ताबा बदलला

नांदेड(प्रतिनिधी)-आज मध्यरात्री 3 वाजेच्यासुमारास ग्लोबल हॉस्पीटल जवळ असलेल्या एका मोकळ्या जागेचा कब्जा दुसऱ्यांनीच मारला. रात्री 3 वाजता महिला पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गेली असतांना पोलीस अंमलदाराने पोलीस निरिक्षकांना विचारले तेंव्हा ते प्रकरण सीव्हील आहे. म्हणून कोणी तेथे जाऊ नका असे सांगितले. यावरुन पोलीस निरिक्षकांना माहितच होते असे दिसते. सीव्हील प्रकरण रात्रीच का अंमलात आणले जाते. … Continue reading सीव्हील मॅटरच्या नावाखाली रात्री 3 वाजता जागेचा ताबा बदलला