निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांडने सोमनाथ सुर्यवंशीच्या आईला 50 लाखांची ऑफर केली होती

नांदेड(प्रतिनिधी)-15 डिसेंबर रोजी परभणी येथील सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या अर्टीकल 226 नुसार फौजदारी रिट याचिका दाखल केली. यामध्ये न्यायालयाने घेतलेल्या नोंदीत निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड याने सोमनाथच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांना 50 लाख रुपये रोख रक्कम देण्याचे आमिष दाखवले … Continue reading निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांडने सोमनाथ सुर्यवंशीच्या आईला 50 लाखांची ऑफर केली होती