नांदेड(प्रतिनिधीस)- अर्धापूर नगर पंचायतीमध्ये मुख्याधिकारी पदावर जगदीश दळवी यांना ऑन फिल्ड ट्रेनिंग स्वरुपात नियुक्ती देण्यात आली आहे.
नगर पंचायत मानोरा जिल्हा वाशिम येथे कार्यरत मुख्याधिकारी जगदीश दळवी यांना प्रशासकीय कारणास्तव अर्धापूर येथील नगर पंचायतमध्ये मुख्याधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. हे आदेश नगर विकास विभागाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी जारी केले आहेत.
अर्धापूर न.पं.मध्ये मुख्याधिकारी जगदीश दळवी
