वरिष्ठ पोलीस कार्यालयातून दरोड्यात मध्यस्थी होणार ?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात रांची येथून दगडी कोळसा भरून आलेल्या दोन वाहनांना कपिल शेट पोकर्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बळजबरीने नेल्याचा प्रकार 17 मे रोजी घडला. या बाबतची तक्रार 21 मे रोजी पोलीस ठाणे अर्धापूर येथे देण्यात आली. त्यापुर्वी जिवे मारण्याच्या धमक्या संदर्भाची तक्रार 20 मे रोजी पोलीस अधिक्षक देण्यात आली. वरिष्ठ पोलीस स्तरावरून या प्रकरणी अगोदर नो … Continue reading वरिष्ठ पोलीस कार्यालयातून दरोड्यात मध्यस्थी होणार ?