लोकशाहीमधील “कमल’ चा असाही प्रकार; ऑफीस मिटींगच्या नावाने लोकप्रतिनिधीकडून गोवा टुर

महाराष्ट्रात 1 नंबरचे चॅनेल असलेल्या प्रतिनिधीच्या नावावरच चाललाय धंदा नांदेड(प्रतिनिधी)-उन्हाळा लोकांना घाम फोडत असतांना समुद्र किनारी दमट हवामानात चौफेर फिरत अंगाची लाही-लाही करून घेण्यामध्ये नांदेडच्या काही पत्रकारांनी आपला क्रमांक जोडला आहे. यासाठी मोदकांची सोय कोण केली होती. याचा शोध घेतला असता नव्यानेच लोकप्रतिनिधी झालेल्या पैकी कोणी तरी एक असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. लोकशाहीमध्ये … Continue reading लोकशाहीमधील “कमल’ चा असाही प्रकार; ऑफीस मिटींगच्या नावाने लोकप्रतिनिधीकडून गोवा टुर