नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी सहा वाक्यांची एक कविता आणि आठ वाक्यांची एक कविता लिहिल्या असून त्यातून जीवनाचे मर्म सांगितले आहे. या कवितांच्या प्रत्येक शब्दामध्ये जीवनाचा अर्थ लपलेला आहे. जो आम्ही वास्तव न्युज लाईव्हच्या वाचकांसाठी स्वत: अनिकेत कुलकर्णी यांच्या हस्ताक्षरात प्रसिध्द करत आहोत.
More Related Articles

नगर परिषद धर्माबादचा लिपीक 15 हजार रुपये लाच स्विकारून गजाआड
नांदेड(प्रतिनिधी)- धर्माबाद येथे 15 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या धर्माबाद येथील नगर परिषदेतील कर्मचाऱ्याला लाच लुचपत…

शुक्रवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन;यशवंत महाविद्यालयात आयोजन
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास,…

राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम मेंदूचे विकार असणाऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य शिबिरास २० मार्च पासून प्रारंभ
नांदेड- येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, कमल…