मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाचा अवमान ; विसावा गार्डनमध्ये मांसाहार खाद्याची पाकिटे अजूनही बरेच काही

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड म्हणजे मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी, हैदराबाद मुक्ती संग्रामात छातीवर गोळ्या झेलून शहीद झालेल्यांचा वारसा, समाजकारणात आणि राजकारणात ही देशपातळीवर दिलेले योगदान हे पाहता आपली ओळख सुसंस्कृत म्हणूनच असायला पाहिजे. पण ज्या हुतात्म्यांच्या स्मृतीला नतमस्तक व्हावे त्या स्मारकाच्या चबूतऱ्यावर हुल्लड बाजी करून घाणेरड्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे, स्मारकाच्या समोरच केलेली घाण, मटण आणि बिर्याणीचे पार्सल, प्लास्टिकच्या … Continue reading मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाचा अवमान ; विसावा गार्डनमध्ये मांसाहार खाद्याची पाकिटे अजूनही बरेच काही