खत विक्री सोसायटीच्या लेखा परिक्षण अहवालामध्ये अनेक त्रुटी असतांना सुध्दा त्यांच्यावर कार्यवाही होत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-शासनाच्यावतीने आयएफएफसीओ या खत कंपनीकडून मिळणाऱ्या खताच्या वाटपासंदर्भाने होणाऱ्या गोंधळाची परिभाषा वास्तव न्युज लाईव्हने कालच केली होती. आयएफएफसीओ कंपनीकडून आणि इतर कंपन्यांकडून खत घेवून ते वाटप करणाऱ्या सोसायट्या पैकी देवगिरी जैविक खते उत्पादक व पुरवइा सहकारी संस्था मर्यादीत नांदेड यांचा लेखा परिक्षण अहवाल प्राप्त झाला . यामध्ये 18 हजार रुपयांच्या भागभांडवलावर सुरू झालेली ही सोसायटी … Continue reading खत विक्री सोसायटीच्या लेखा परिक्षण अहवालामध्ये अनेक त्रुटी असतांना सुध्दा त्यांच्यावर कार्यवाही होत नाही