शेतकऱ्यांना विक्री होणाऱ्या खतातील गोंधळ शिकेला पोहचला ; खत वाटपाची आचार संहिता कोण तपासणार?

नांदेड(प्रतिनिधी)-शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार फक्त व्यासपीठावरच होतो. आम्ही असे लिहिण्याचे कारण पण आहे. भारतात इंडियन फामरर्स फर्टीलायझर कोऑपरेटीव्ह लिमिटेड (आयएफएफसीओ) ही कंपनी भारतातील शेतकऱ्यांसाठी खत तयार करते. या खत वाटपाची एक विहित आचार संहिता आहे. परंतू जेवढे कायदे तयार होतात. त्या प्रत्येक कायद्याला पळवाट सुध्दा असतेच आणि त्याच पध्दतीने शासनानाचा फायदा घेवून काही निवडक खत व्यवसायीक … Continue reading शेतकऱ्यांना विक्री होणाऱ्या खतातील गोंधळ शिकेला पोहचला ; खत वाटपाची आचार संहिता कोण तपासणार?