शिक्षकाने शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरापासून जवळ असलेल्या पासदगाव येथे शाळेच्या मुख्याध्यापकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार आज घडला आहे. या मागचे कारणे काय आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. पासदगाव ता.जि.नांदेड येथे पुष्पांजली माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेचे मुख्याध्यापक सुनिल भानुदासराव कारामुंगे (48) हे आहे. आज त्यांनी शाळेतच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. खात्रीलायक … Continue reading शिक्षकाने शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली