10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात दोन जणांना सात दिवस पोलीस कोठडी; एकूण अटक आरोपींची संख्या नऊ

नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारीच्या गोळीबार प्रकरणात आज मकोका विशेष न्यायालयाने दोघांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील तीन जण 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. 10 फेबु्रवारी रोजी शहरातील शहिदपुरा भागात झालेल्या गोळीबार प्रकरणात एका युवकाचा मृत्यू झाला होता आणि एक जखमी झाला होता. या प्रकरणात गोळीबार करणारा जगदीशसिंघ उर्फ जग्गा हा पंजाब राज्यातील रहिवासी … Continue reading 10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात दोन जणांना सात दिवस पोलीस कोठडी; एकूण अटक आरोपींची संख्या नऊ