पोलीस अंमलदार तानाजी येळगेसह तीन पोलीस माहूरच्या मालकाच्या सेवेत

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील काम बदली झालेल्या काही लोकांशिवाय चालूच शकत नाही अशा आशयाच्या बातम्या वास्तव न्युज लाईव्हने अनेकदा प्रसिध्द केल्या. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी काल त्यातील एकासह स्थानिक गुन्हा शाखेतील एक आणि विमानतळ पोलीस ठाण्यातील एक अशा तिघांना अत्यंत तातडीने माहुरच्या मालकाच्या सेवेत पाठविले आहे. जिल्ह्यात बिट वाटण्यासाठी सुध्दा लिलावाचा प्रकार झाला होता म्हणे. तो … Continue reading पोलीस अंमलदार तानाजी येळगेसह तीन पोलीस माहूरच्या मालकाच्या सेवेत