10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-10 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुळ गोळीबार करणारा आणि त्याचा एक साथीदार पंजाब पोलीसांनी पकडला होता. त्या दोघांना नांदेडला आणल्यानंतर त्यांच्यासोबत नांदेडचा एक अशा तिन जणांना न्यायालयाने 10 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. 10 फेब्रु्रवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात गुरमितसिंघ राजासिंघ सेवादार हा आज जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. त्याच्यासोबत असलेला त्याचा … Continue reading 10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना पोलीस कोठडी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed