एमजेचा निघृन खून

नांदेड,(प्रतिनिधी)-आज सकाळी 7 वाजता शहरातील वाय पॉईंट जवळच्या रस्त्यावर एका 30 ते 35 वर्षीय युवकाचा निघृन खून करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलीस प्रशासन त्यासाठी परिश्रम घेत आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास अमोल भुजबळे उर्फ एमजे हा युवक आपली दुचाकी क्रमांक एम एस 26 बी आर 1383 वर … Continue reading एमजेचा निघृन खून