सकाळी झालेल्या खून प्रकरणातील मारेकरी 12 तासात पोलीसांच्या ताब्यात
नांदेड(प्रतिनिधी)-सकाळी 7 वाजता शहरातील वाय पॉईंटजवळ दोन हल्लेखोरांनी एका युवकाचा खून केला होता. नांदेड जिल्हा पोलीसांनी भरपूर मेहनत घेवून लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोकी याा गावच्या दोन भावांना ताब्यात घेतले आहे. आज सकाळी 7 वाजेच्यासुमारास गणेशनगरमधून आपल्या घरासाठी दुध खरेदी करण्यासाठी आलेल्या युवक अमोल भुजबळे उर्फ एम.जे.हा दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बीआर.1383 वर बसलेला होता … Continue reading सकाळी झालेल्या खून प्रकरणातील मारेकरी 12 तासात पोलीसांच्या ताब्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed