10 फेब्रुवारीच्या गोळीबाराची उकल नांदेड पोलीसांनी केली ; दोन अटकेत

नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी गुरुद्वारा गेट क्रमांक 6 जवळ झालेल्या गोळीबार प्रकरणात अत्यंत मोठे यश संपादन करून नांदेड पोलीसांनी पोलीस हा फक्त एकटा नसतो तर ते कुटूंब असत हे सिध्द करून दाखवल. पोलीसांनी केलेल्या मेहनतीत टिम वर्क यशाला आल आणि गोळीबार करणाऱ्याला मदत करणाऱ्यांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. दि.10 फेबु्रवारी रोजी एका हल्लेखोराने दुचाकी क्रमांक … Continue reading 10 फेब्रुवारीच्या गोळीबाराची उकल नांदेड पोलीसांनी केली ; दोन अटकेत