गुरूद्वाराजवळ गोळीबार करणारे दोघे सहा दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा गेट नंबर 6 समोर गोळीबार करून एकाचा जीव गेला आणि दुसरा जखमी आजही उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या दोन जणांना मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी दि.20 फेबु्रवारीपर्यंत अर्थात सहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.10 फेबु्रवारी रोजी गुरुद्वारा परिसरातील गेट क्रमांक 6 समोर एका हल्लेखोराने आपल्या पिस्तुलातून दोन दुचाकी स्वारांवर हल्ला केला. … Continue reading गुरूद्वाराजवळ गोळीबार करणारे दोघे सहा दिवस पोलीस कोठडीत