गोळीबाराने पुन्हा एकदा नांदेड हादरले ; एकाचा मृत्यू
नांदेड(प्रतिनिधी)-अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा बंदुकीच्या आवाजाने नांदेड शहर हादरले आहे. गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळच्या वाहनतळाजवळ हा गोळीबाराचा प्रकार घडला. हल्लेखोराने एकूण 10 गोळ्या झाडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या ठिकाणी तीन रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. हा हल्ला पॅरोलवर आलेल्या एका कैदीवर झालेला आहे. त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता. तो सुध्दा जखमी आहे. हल्लेखोर हल्ला … Continue reading गोळीबाराने पुन्हा एकदा नांदेड हादरले ; एकाचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed