वाळू वाहतुकदाराने एपीआय आणि पीएसआयचा केला गेम

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत नागरगोजे आणि पोलीस उपनिरिक्षक नारायण शिंदे यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 17 हजारांची लाच घेतांना रचलेल्या सापळ्यात ते दोघे अडकले आहेत. ही सापळा कार्यवाही वैध वाळू व्यवसायीकाने केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे. दि.20 जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त … Continue reading वाळू वाहतुकदाराने एपीआय आणि पीएसआयचा केला गेम