पळवून नेलेल्या 8 वर्षीय बालिकेचा नरबळी दिला जाणार होता

माळाकोळी पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी 48 तासात बालिकेला शोधले नांदेड(प्रतिनिधी)-लिंबोटी येथून गायब झालेल्या 8 वर्षीय बालिकेला माळाकोळी पोलीसांनी 48 तासात शोधून काढले आहे आणि या प्रकरणी तीन जणांना अटकपण केली आहे. गायब करण्यात आलेली 8 वर्षीय बालिका नरबळी देण्यासाठी गायब करण्यात आली होती.न्यायालयाने या प्रकरणी अटक केलेल्या तिघांना पोलीस कोठडीत पाठविले आहे. मोहिजा परांडा या गावातील … Continue reading पळवून नेलेल्या 8 वर्षीय बालिकेचा नरबळी दिला जाणार होता