17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा राज मॉलमध्ये खून

नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगर भागातील राज मॉल येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा खून झाला आहे. या संदर्भाने विमानतळचे पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी विश्र्वास व्यक्त केला आहे की, आम्ही लवकरच मारेकऱ्यांना गजाआड करू. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी 7 वाजेच्या आसपास वजिराबाद पोलीस उपनिरिक्षकांना जारी केलेल्या पत्रानुसार त्यांच्याकडे आलेली व्यक्ती ही एमएलसी क्रमांक 449 प्रमाणे दाखल करून पुढील काम … Continue reading 17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा राज मॉलमध्ये खून