नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबन करण्याचे आदेश पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जारी केले आाहेत, आणि आजच हे आदेश न पटल्यामुळे विश्र्वदिप रोडे महाराष्ट्र न्यायाधीकरण प्राधिकरणात गेले आहेत. दि.6 जानेवारी 2025 रोजी एका पित्याने आपली मुलगी पळून गेली आहे आणि तिचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक रोडे पैसे मागत असल्याची तक्रार … Continue reading नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे निलंबित; पोलीस उपमहानिरिक्षकांचा आदेश; रोडेंची न्यायाधीकरणाकडे धाव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed