पत्रकाराच्या मृतदेह काढण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी सेफ्टीक टॅंक फोडू दिला नव्हता

छत्तीसगड राज्यातील विजापूर जिल्ह्यात पत्रकाराची हत्या झाल्यानंतर त्या विजापूरच्या पोलीस अधिक्षकांनी तो सेफ्टीक टॅंक खोदण्यास परवानगी दिली नव्हती. त्यानंतर बरेच पत्रकार त्या परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे गेले. तेंव्हा ते सेफ्टीक टॅंक फोडण्यात आले आणि त्यात पत्रकार मुकेश चंद्राकरचे प्रेत सापडले. यावरून पत्रकारांना पोलीस कशी वागणूक देतात याचे हे उदाहरण आहे. 1 जानेवारी रोजी मुकेश चंद्राकरला … Continue reading पत्रकाराच्या मृतदेह काढण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी सेफ्टीक टॅंक फोडू दिला नव्हता