नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील रेल्वे रुळांंच्या पलिकडे असलेल्या भागात 56 मटका जुगाराच्या बुक्या बंद झाल्या होत्या. त्याचे श्रेय पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना जाते. पण आता हळूहळू 36 मटका बुक्या सुरू झाल्या आहेत. कोणाच्या जोरावर, कोणाच्या आशिर्वादाने या बुक्या सुरू आहेत. याचा शोध कोण घ्यावा. नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरिक्षक पदावर शहाजी उमाप यांना शासनाने पाठविल्यानंतर बऱ्याच महिन्यांमध्ये … Continue reading स्वामी चालवतो 36 मटका बुक्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed