उमरी बसस्थानकाजवळ खुन

नांदेड(प्रतिनिधी)-एका 30 वर्षीय युवकाला पाच जणांनी मामा चौक बस स्टॅंड उमरीजवळ बोलावून त्याच्या छातीमध्ये आणि पाठीमागून खंजीरचे वार करुन खून केला आहे. गजानन माधव अडगुडवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबरच्या सायंकाळी 6 ते 8 या वेळेदरम्यान त्यांचाा भाऊ अनिल माधव अडगुडवाड (30) रा.रापतवारनगर उमरी यास नितीन उर्फ एक्का नारायण अडगुडवाड, आशिष बाबुलाल जयस्वाल, विश्र्वनाथ उर्फ … Continue reading उमरी बसस्थानकाजवळ खुन